त्रिप्रवध लेखक-महाराष्ट्रिय प्र कातिको पूर्णमेहा तरिपुरवधानिमितत म्हणून आपण दीपोत्सव करीत असतो, व त्या निमित्ताने त्रिपुरवधाची कथा सवांना विदित आहे. त्या दिवशी शकरांनीं त्रिपुर नामक असुराचा एक बाण मारून वध केला असे कथेचे सामान्य स्वरूप आहे. राक्षस म्हटला म्हणज त्याने प्रजेला उपद्रव द्यावयाचा व प्रजा विष्णु वा. शंकर यांसारख्या कोणा तरी देवाला शरण जावयाची व त्यावरून त्यांनी अवतार धारण करून त्या राक्षसाचा वध करावयाचा अशा प्रका- रच कथेचे स्वरूप सत्रे अवतारांचे कथांचे बाबीत आहे असें म्हणावयाला चिंता नाहीं. कोणा तरी देवतेच्या कृपेने द्या राक्षसाचे अंगीं कांही तरी अलोकिक शाक्ते असावयाची व त्यामुळे सामान्य जनांना त्यापासून स्वतःचे रक्षण होगे दु्धंट व्हावयाचे हीहि एक अशा कथांमध्ये ठरळेळी गोष्ट आहे. त्रिपुरवधाचे कर्थेत हे सवे प्रकार (२) आहेत. तथापि या कथंत आणखी कांहीं विशेष आहे. त्रिपुर या नांवाचा कोणी स्वतंत्र असुर नसून अंतारिक्षांत अखंड फिरत राहणारी तीं तीन पुर होती व त्यांठाच त्रिपुर ही अन्वर्थक संज्ञा होती असें त्याचं वणन तेथें केलळं आहे. अंतरिक्षांत चक्राकार व अखंड होत अस- टेल्या भ्रमण्यांचे अर्थबाधरूप हीं पुर म्हणज तीन प्रका- रची वर्ष असावी अशी कल्पना झाली व तिचे दिदूर्शन आमच्या “ आम्रहायणी '! वरील प्रबंधाचे प्रारंभी आम्ही केलेळं आहे; व आमची ही कल्पना आपणांस पटल्याचे कित्येक वाचकांनी आम्हांला लिहून कळविले आहे. हीं तीन प्रकारचीं वर्ष कोणती अपतावीत या विषयींची आमची कल्पनाहि तेथे माडली आहे. पण हा काळ कोणता असावा या विषबीं चचा तेर्थे तो विषय प्रस्तुत नसल्या- मुळें केळेढी नाही. तथापि हा विषय महत्त्वाचा व आमच्या आप्रडञायणींतील कल्पनेला पोषक असल्यामुळें त्यावर प्रस्तुत चार शब्द लिहावयाचे योजिले आहे. त्रिपुरबधाविषयीच्या आमच्या कल्पनेवरून उघड दिसते को, त्रिपुरवध म्हणजे प्राचीनकाळी करण्यांत आलेली पंचांगाची घुघारणा होय. पंचांग हा शब्द आज (२) ४॥2 सवांना परिचित झसा एक सोयीचा म्हणून योजीत भाहो. वास्तविक फार प्राचीनकाळी ज्योतिबिंषयक पांच अंगां- तील किती ज्ञात होती व पुढें हे ज्ञान वाढतां वाढतां पांचहि अंगांचे ज्ञान पूणतया कधी झाडे याविषयी निश्चित अनुमान करण्यासारखी साधन अजूत उपलब्ध नाहींत; यासाठी प्राचीन कालासंबेधीं बोलतांना पंचांग शब्द ग्रोजितां येईल का नाही याची आम्हांला शका आहे. तेव्हां प्राचीन काळाचे एक कालमापक इतकाच अथे येथे पंचांग शब्दाने विवक्षित आहे असं समजावे. पंचांगांतील ही पुघारणा म्हणजे तीन प्रकारांची पंचांगे समाजांत चाढं. होती तीं बंद करण्यांत येऊन वर्षे मोजण्याची नवीन प्रथा चाळू करण्यांत आढी ही होय. अर्थात्‌ नवीन पद्ध- तीचे वर्षीचा प्रारंभ कातिकी पूर्णमेला झाला असं दिसते. दीपोत्सव हा वषीरंमाचे उत्सवाचा द्योतक होय. प्राचीन- काढा कालगणना दिवसावर नसून रात्रीवर करीत असत हृ आम्ही आग्रहायणीमध्ये प्रमाणासह दाखविलं आहे. व त्या कालांतील या प्रचारास अनुसरून हा उत्सव कार्तिकी पूर्णिमेला रात्रीचे प्रारंभी $ण्याची प्रथा आहे. नवीन पद्धतीचे वर्षाची योजना श्री शेकरांनी केली असे (9४) त्रिपुरवधाचे कथेवरून दिसते; अर्थात्‌ शंकराचे त्याश्री जनकत्वाचे नाते आले. कार्तिकेय याचे नांबर शंकरांचा पुत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे नांवाचा संग्रह अमर- सिंहानं पुढीह छोकांत केला आहे. पाबंतीनंदन: स्कन्द: सेनानीरभिभू गुहः बाहुढेयस्तारकाजिदू बिशञाखः शिखवाहनः षाण्मातुर: शक्तिधरः कुमारः क्रोंचबाहनः || यांमध्ये संबत्सरवाचक नांवे किती मिळतात त॑ आतां पाट. नूउन वर्षांचा प्रारंभ कृत्तिक्रा नक्षत्रावर होत अस- ल्याने त्याला कार्तिकेय ह नांव मिळणे साहजिक दिसतं. बहुला हं कृत्तिक्रांचे नामांतर होय. तेव्हां बाहुलेय हा काठिकेयाचा पर्याय झाला हे उघड आहे. कला काष्ठादि जीं लहान लहान कालसाधने आहेत त्यांतून वर्षे हृ मोठें कालमापन असल्याने त्याला श्रष्ठत्वदशक असे सेनानी किंवा महासेन अर्स नांव मिळालं यांत आश्चथे नाहीं. सहा कतु ही संबत्सराची सहा मुळ म्हणन त्याला पडानन असे नांव मिळार्ले. षडानन आणि षाण्मातुर यांमध्ये षट्शब्द असल्यामुळें दोहोंचे साहऱ्य हक्षांत येते. पण षाण्मातुराचा खरोखर पाहिळे तर का्तिकेयाशी (५) संबंध आहे. कृतिक्ांमध्ये डोळ्यांना दिसणारी नक्षत्रे सहा आहेत. ब ती संख्या लक्षांत घेऊन त्याला षाण्मा- तुर हे नंव मिळालेलं दिसते. वर्षे हा कालखंड भसा आहे कीं तो पूवोपर कालाशीं जोडला जात असला तरी त्यांचा सांधा किंबा त्याला निराळें नांव मिळत नाहीं किंवा सांधा न जोडला जातां अलगहि राहत नाही. यामुळे त्याचे वयोमान निरंतर एक वर्षीचे आहे तसं आहे; म्हृणून त्याल! निरंतर कुमार म्हटळा आढे; आणे अशा प्रकारे त्याहा योवन कधींच प्रात होत नसल्यामुळे त्याचा विवाह. कोणाशी कपा होणार ! त्याच्या या विवाह- पराड्युखाखत्र त्याला त्वामी अर्शष संन्यासआश्रमदर्शक नांबहि केव्हां केवहा देण्यांत येते. याचीच अतिव्यापि होऊत स्त्रियांनी त्याचे नांव किंवा त्याचे मूर्तींचे दर्शन घेतां नये बेथपरयत त्याची मर्यादा वाढत गेली, या अर्थाचे मूळ तो सदोदित कुमार असतो हे होय; अभ्रे ही कृत्तिठांची देवता ब म्हणून त्याला अभिभू असे म्हणतात. पण त्यामध्यें कातिकेयाहून वेगळा अर्थ विवक्षित नाही. विवाह न झाल्यामुळें त्याला संतति-विस्तार नाही; अथात्‌ शाखा- विरहित वृक्षापरमाणे तो आहे म्हणन त्याला विशाख हँ (६) अन्वर्थक नांव मिळाळे, षडानन नांबामध्ये पहा कतु ही त्याची मुख मानिळेही आहेत. शतपथ त्राह्मगामध्ये ऐके स्थळीं क्रतुना द्रारांचीं उपमा दिळेढी आहे (१॥६|१॥१९) व हीं द्वारे जाणणे झथोत्‌ क्रतूंचा प्रारंभ कधी होतो हॅ निश्चित कळणे कठीण असल्याचं ध्वनित केहें आहे. याढा मुख सहा पण अश्ा रीतीर्ने ती दुर्शय असल्यामुळें त्याला गुड हे नांद प्राप्त झालं असावे एकंदरीत कातिके- याची बहुतेक नंब ६वत्सरवाचक दिसत आहेत. तारक जित्‌ सारखी कांहीं नांवे स्तरतंत्र असली तरी त्यांविषयी स्वतंत्र कथा आहेत व तत्निमित्तक ती असल्यामुळे ती सेवस्सर वाचक आहेत अस आम्हीं म्हणत नाहीं. वःइतर नांवांची संवत्सरवाचकता दाखविश्यावर एकाद्या नांवांठील अथेभदाला ताहश महत्त्वही नाही. पार्वतीनंदून हें नांव असंच स्वतंत्र आहे, वास्तविक पावती ही त्याची जन्म- दात्री नव्हे. शकर त्याचे जन$ व पार्वेती ही त्यांची स्री म्हणून तिला] मातृपद प्राप्त झाळे इतकेच, या वपंग्रोजनेचा काळ कोणतो याचा विचार यापुढे येतो तिकडे आतां वळूं.एका वर्षींची सम[पि झाली की ह्ाय- ठीच दुसऱ्याचा प्रारंभ होतो याचा अनुभव आपणाला (७) नित्य असल्यामुळे या प्रश्नाचे महत्व आपणाला कळत नाही; पण हा प्रश्न दिसायळा वाटतो तितका सोपा नाही. सर्ध्यां आपण चांद्रमानाने वषे मोजतो. पण अधिक- 'मास घरून सोरमानाशीं मेळ ठेवीत असतो, व ही प्रथा दोन सहस वर्षांपेक्षा न्यून नाही इतका काळ चालू आहे. या पूर्वी पांच वर्षोत दोन अधिक मास व ते ठरीव धरण्याची पद्धति प्रचारांत होती. हृ लगघाचायांच्या वेदांगज्योतिषा- वरून सवाला विज्ञात आहे. या पूर्वी निरनिराळ्परा काळीं निरनिराळ्या पद्धति प्रचारांत होत्या; पण त्या सवांचा हेतु पाहिळा तर “ वर्षीचा क्रतुंशी मेळ जमवून देणे '" हा एकच होता यांत शेक नाहीं. केवळ चांद्रमान धरून हे साधत नाही व सोराचे सोडून चाळत नाहीं. आणि केवळ सोरमान मोजावयाला सोयीचे नाहीं. निरनिराळ्या पद्ध- तींचे अनुभव घेतां घेतां सध्यांची पद्धति सोयीची म्हणून प्रचारांत आढी आहे. क्तुचक्र तर सोरमानावरहि अवलंबून नाही; तथापि सो.वर्ष व क्रतूंच वर्षे-ज्याला -सांपातिक वर्ष म्हणतात-यामध्ये अंतर अत्यट्य आहे व म्हणून सोरमानाशी मेळ घेण्याची पथा प्रचारांत आहे. स्थ तू या वर्षयाजनेचा उपक्रम कधीं झाला इं पहा- (८) वयाचे म्हणजे हे सर्वे ढक्षांत घेणें अवरय आहे. सोर- वर्षाची योजना करावयाची म्हणजे त्याचे निसगतः चार भाग पडतात. त्यांतील कोणत्या तरी भागाचा प्रारंभ निवडून तथे वर्षारंभ करावा लागेल हे उघड आहे. हे चार भाग म्हणजे अहोरात्रमान सारखे होणे-हे वर्षातून दोन वेळां हाते-म्हणून दोन भाग होतात; यांढाच वसंत संपात व शरत्संगात अशीं नांवे आहेत. यांच पुनः दोन भाग पडतात. एक दिवस सवात मोठा होऊन व दुसरा रात्रि सर्वांत मोठी होऊन. यांतीळ कोणत्या तरी दिवसावर प्रारंभ करून वरीढ वषयोजना चालू झाली असावी हें उघड आहे, यांमध्ये आम्हाला आधार मिळाला असेल तर तो कृत्तिकानक्षत्राचा होय, दुसरा आधार त्या दिवशीं चंद्र पूण होता म्हणजे पूर्णिमा होती हा. म्हणजे त्या दिवशीं सूय विशाखांवर असणार हें उघड आहे. त्रिपुरवधाचे कथेत तीन पुरे एका रषंत येण्याची अट विशेष महत्त्वाची आहे. ऐके रेषेत म्हणजे एके स्थळी नव्हे. व हे पूर्णिमेच्य़ा दिवशीं साधते. संध्याकाळीं पुर्वेहा कृत्तिका व पृर्णचंद्राचा उदय ब त्याच वेळी पश्चिमेकडे विशाखा व सूर्य यांचा अस्त हीं समोरासमोर (९) पहावयाला मिळतात. त्यावेळीं तीन प्रकारचे वषोरंभ एकत्र आले होते. नक्षत्रमान मानणारे कृत्तिकांवर; चांद्रमान मानणारे कार्तिकी पूर्णिमेवर वर्षीरंभ करीत असले पाहिजेत. सोरमानाचा वषोरंभ याहून महत्त्वाचा आहे; व त्यावर कालनिर्णय अवलंबून आहे. येथ कृत्तिका नक्षत्र सवांचे अधिष्ठान आहे. सोरमानाचा वषोरंभ नक्षत्रावर व्हावयाचा म्हणजे सूर्य त्या नक्षत्री असतां व्हावा हे सरळ झाढे. येथे कृत्तिकांव! सथ नसळा तरी तो समोरा- समोर येत आहे. म्हणजे तेथे अयनारंभ होणें संभवनीय आहे व अयनारंभाला वषारंभासारखे महत्त्व आहे. कारण सोरमानाचा वषीरेभ कोणत्या तरी अयतावरच वहावयाचा. विषुबदिनाच महत्त्व सध्यां आपणांला वाटते. पण असे दिवस वषोतून दोन येत असल्यामुळे वषोरंभासाठी त्यामध्ये बरिवेक करावा लागून अनवस्था उत्पन्न होते व विषुवदिन म्हणजेच मध्यदिवस असा अर्थ होत अस- ल्यास पुढें त्याचं स्थान कोणत्याहि वर्षांचे मध्ये असणे योग्य आहे. तेव्हां कृत्तिकांवर सूर्य अप्ततां त्यावेळी वर्षो- रंभ होत असे व अयनारंभ विशाखांवर होत असे; आणि (१०) र्‍या अयनारंभाचे वेळींच कृत्तिक्ता पू्णिमेचा योग येतो, अशा रीतीने दोन वषीरंभ व सोरमानाचा वषोरंभ एकच असल्याचा संधि साधून तेर्थे वर्षारंभ मानण्याची योजना झकरानीं केली. वसंत हा क्रनुंमर्ध्ये प्रथम म्हणून वसंत सेपाती सूये असतां वर्षीरंभ पुढील काळीं मानू लागले व कृत्तिकांवर बसंत पेपात असल्याचा काळ जर यासाठीं येथे घेतलय तर त संभवनीय दिसत नाही, कारण कृत्तिकांवर वसंत संपात अपण्याचा काळ शकपू्व २५०० चे पुमार येतो. त्रिपुरवधाचा उत्सव याच्याहून प्राचीन आहे. तर मग हा वषोरंभ कोणत्या निमित्तानं समजावा ! कातिकेयाची नांव पाहून आपण तीं संवत्सरवाचक असल्याचे ठरविळे आहे. त्यामध्ये “ शिखिवाहन ” म्हणून एक नांव असून त्याविषयी आपण विचार केळेळा नाहीं. शिखी म्हणजे मोर. शिख्विवाइन म्हणजे मोरावर बसलेला. मेघ व मोर यांमधील सरू्य आपणाढा विदित आहे. यावरून येथे त्या शब्दाने पावसाळा विवक्षित दिसतो. म्हणजे संवत्सराचें आगमन मोरावर बसून व्हावयाचे, अर्थात्‌ चाहनाळा आनंददायक मेघ त्यावेळीं आकाद्यांत अस्ताव- (११) याचे व क्रमाने ते पाझरू लागावयाचे हे उघड आहे. याचा अथे असा कीं, वषोरंभ पावसाबरोबर व्हावयाचा. वर्षारंभ या शब्दाचा सरळ अथेहि वृष्टींचा प्रारंभ असता आहे. प्राचीन काळीं वृष्टीचे प्रारंभावरोबर वषीरंभ धरीत असत; व तो नैसर्गिक कसा आहे या विषयीं आमचे “आयहायणी') या प्रबंधामध्ये विस्तृत चर्चा केली असून त्याविषधीं वैदिक प्रमाणे दिलीं आहेत. कुत्तिकांवरील वषारंभाचा आपल्या पुढील प्रश्न प्राचीन काळचा आहे व यासाठी त्याचा काळ ठरवावयाचा म्हणजे क्ृततिकांवर वृष्टीचा प्रारंभ केव्हां होत असे ह॑ पाहणं भाग आहे. आमचे “ आग्रहायणी '" प्रबंधामध्ये अर्द्रावर वष्टीचे योगाचा पाया धरून त्यावरून मृगावर वृष्टियोग केव्डां होत असे याची चर्चा केळी आहे वतो काल शकपव २०००० वीस सहस वर्षांचा ठरविला आहे. मृगांवरून वृष्टियोग क्रमाने पाठीं येत येत कृत्ति- कांबर यावयाचा म्हणजे मध्येतरी पुमारे (॥ दीढ सहस वर्षे जावी ढागतील. म्हणजे स्थूळ मानाने हा काळ शछकपूव १८॥| साडे अठरा सहस वर्षे इतका बेईल. क्ातिक्रांवर त्यावेळीं सूर्य आला असतां दिनमान फार (१२) माठ होऊन वष्टीहा प्रारंभ होत असे. पुढें विशाखावर रात्रि मोठी होणे क्रमप्राप्त होय. हाच त्रिपुरीचे उत्सवाचा किंत्रा नव्या वर्षोरंभाचा दिवस होय. तेत्तिरीय ब्राह्मणा (३1११४ ) मध्ये कृत्तिक्रांतील सात. नक्षत्रांची नांवें पुटील प्रमाणे दिली आहेत-- अस्बाये स्वाहा | दुलाये स्वाहा । नितल्न्ये साहा 5भ्रयन्त्ये स्वाहा । मेघयन्त्ये स्वाहा । वषयन्त्ये स्वाहा । चुपुणिकाय स्वाहा !! यांतीह ४१५ व ६ हीं नांबे उघड उघड वृष्टिवाचक आहेत. तेत्तिरीय संहितेत त्यांचा निर्देश असला तरी ती त्यावळी कग्राने बनवून दिलेली नाहींत. परंपरया ज्ञात असलेल्या नावाची ती नोंद आहे. तैत्तिरीय ब्राह्मगाचा काल यथ विचारांत घेण्याचे कारण नाहीं, शिवाय कृत्तिक्ांवर पजेन्यारभ थोग शकपूर्व १८॥ साडेअठरा सहस वर्षं या काळी आला आणि पून: यावयाचा तो पांच सातशे बर्षावी येईल. मधील काळांत हा योगच संभवत नाही. अम्रभती, मेघबती, वषषेयंती यांसारखी नांवं चीचुचेंला सारखी अथहीन आहेत असं म्हणतां (१३) येत नाही. त्यांना अथ आहे आणि केव्हां तरी 'ो त्या नांबांत व्यक्त होत असला पाहिजे आणि नाम करणारीं माणधे बाहेर प्रखर उन्हाळा होत असतां त्याळा वर्षाकाळ असे नांब देण्याइतकरी अप्रबुद्ध तर निश्चित नव्हती. तेव्हां त्या काळाचा निर्णय करावयाचा तर वरील कालाचा आश्रय करणें आग आहे. आतां ही योजना कां करण्यांत आली म्हणजे त्या योगाने साध्य काय साधले ते पाहू. सुधार्णेसंबधी योजना ज्याप्रमाणे आम्हीं ठरविली त्याप्रमाणे हहि कहपनेनें ठरवावयाचे आहे. सोरमानाशीं मेळ करण्याकरितां भ्रंतिव्षी १२ दिवस अधिक धरण्याची प्रथा फार प्राचीन काळीं होती, व हे बारा दिवस संपून नव वषाचे प्रारंभीं अथम आर्द्रावर व मग सृगांवर वृष्टि होऊं लागे, व तेळ्डांच चषीरंभ धरीत पण वृष्टीवरची ही वर्षारंभ योजना अनि- श्वित स्वरूपाची असंल्यामुळें रात्रि सवांत लहान होऊन मोठी होऊं लागली म्हणजे तीच वर्षारंभाची प्रथम रात्रि धरीत अंस आम्हीं आग्रहायणींत दाखविलं आहे व ते अर्थ हक्षांत ठेवणे अवश्‍य आहे, प्रतिवर्षी सर्वांत हहान (१४) दिवस व रात्रि ठरवून त्यावर वर्षोरंभ धरावयाची हो योजना सायीची असली तरी तीत अनवस्था प्रसंग संभ- वनीय आहे. कारण हा वषोरंभ पावसाळ्याचे प्रारंभीच, अर्थात आकाश भन्राच्छादित होऊन सूर्याचे उदयास्त क॒]ळ निश्चित करणें कठिण व्हावे हे साहजिक आहे. मग जेथे दिनमान नित्य कांही पळानी वाढावे व उतरावे तंथ॑ दिवसरात्रीचा लहातथोरपणा कता निश्चित फरणार ! अथात्‌ ही अडचण वाटून प्रतिवर्षी वर्षा!ंभ दिवसाचा निश्चय करणें कठिण वाटळे तर त्यांत आश्वये काय ! 6व्हां ही अडचण टाळून वषीरंभ तर साधावा यासाठी सर्वात लहान रात्रीची निवड करण्याची प्रथा सोडून देण्यात येऊन निरभ्र त्रतूर्ताल सर्वात लहात दिवसाची निवड करण्याची कल्पना पुढं आली असावी. येथे कृत्तिकांवर दिवस बदलला तरी भूळ होण्याची भीति नाही हे उघड आहे. म्हणजे कृत्तिव्ांवर सर्वात लहान राजे झाली असतां वषोरंभ घर्गत असतत ती प्रथा यावेळीं बंद करण्यांत येऊन विश्ाखांवर दिवस सर्वात लहान झाला असतां त्या रात्रीं वषीरंम घरण्याची प्रथा चाढ करण्यांत आढी. काशकी पर्णिमला रात्री त्यावेळीं हा (१५) 1 आला ब हाच त्रिपुरवघाचा किंवा वषोरंभाचा स होय. [ श्रीक्षेत्र तिरुपति च्या अधिवेशनाचे वेळ हेल होते. ] येथ भरलेल्या प्रच्यविद्यापरि- हीं या निबंधाचे संस्कृत रूपांतर ऑफप्रिन्ट्स